Category: जत

Jath

जत नगरपरिषद निवडणूक 2025 : काँग्रेसची प्रचार लाट वेगात — भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका, जनतेला उमेदवारांचे आवाहन

🗳️ जत नगरपरिषद निवडणूक 2025 जोरात रंगत असून काँग्रेसच्या प्रचार सभांमध्ये आमदार विश्वजित कदम आणि माजी आमदार विक्रम सावंत यांनी भाजपवर तीव्र निशाणा साधला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे यांच्या…

डफळापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह बंधाऱ्यात सापडला — 2 दिवसांच्या शोधकार्यानंतर दुःखद शेवट; पोलिसांकडून कसून तपास

🕯 जत तालुक्यातील डफळापूर येथे बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या चिमुकली रेणुका ढोबळेचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधानंतर बंधाऱ्यात सापडला. जीवरक्षक दल, श्वानपथक, पोलिस आणि गावकऱ्यांनी मोठी शोधमोहीम राबविली. पोलिस विविध शक्यतांवर…

जत पूर्व भागात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार — आरोपीवर पोक्सो आणि अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा

⚖️ जत पूर्व भागातील गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना. शिवानंद हत्तळी याच्यावर पोक्सो व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. आरोपी फरार असून उपविभागीय अधिकारी सचिन थोरबले…

जतमध्ये संविधान दिन व मतदान जनजागृती उत्साहात साजरी | विद्यार्थ्यांची दिला रॅली व पथनाट्याने लोकशाहीचा संदेश

जत येथे तालुका प्रशासन व शैक्षणिक संस्थांच्या वतीने भारतीय संविधान दिन व मतदान जनजागृती कार्यक्रम भव्य उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधानाची शपथ, के.एम. हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर. तहसीलदार…

उमदी पोलिसांची मोठी कारवाई: 33 टन रेशन तांदूळ जप्त, ₹35 लाखांचा मुद्देमाल सीज | काळाबाजार माफियांना मोठा धक्का

उमदी पोलीस ठाणे हद्दीत रेशनिंग तांदूळ काळाबाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई. लवंगा गावाजवळ सापळा रचून पोलिसांनी ट्रक पकडला आणि तब्बल ३३ टन रेशन तांदूळ व ट्रक मिळून ₹३५,०३,२००…

crime news: जत तालुक्यातील रेवनाळमध्ये पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; पतीला 3 दिवसांची पोलिस कोठडी

जत तालुक्यातील रेवनाळ येथे पतीने पत्नीवर पहाटे कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. जखमी आक्काताई तुपसौंदर्य यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक करून तीन दिवसांची कोठडी मिळवली…

जत नगरपरिषद निवडणूक 2025: राष्ट्रवादी–ठाकरे शिवसेना–बसपा आघाडीची भव्य रॅली; उमेदवारांची यादी जाहीर

जत नगरपरिषद निवडणूक 2025 साठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, ठाकरे शिवसेना आणि बसपा आघाडीने चिनगीबाबा दरग्यातून प्रचाराची सुरुवात केली. प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर; विलासराव जगताप आणि सुरेश शिंदे यांच्या जोरदार…

जत पोलिसांची मोठी कारवाई: भुषणकुमार साबळे टोळी दोन जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार

जत पोलिसांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुख्यात भुषणकुमार साबळे टोळीला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. गंभीर गुन्ह्यांच्या इतिहासावर आधारित कडक निर्णय. संपूर्ण तपशील वाचा. जत (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): स्थानिक…

जत नगरपरिषद निवडणूक: भाजप उमेदवारांचा चिनगीबाबा दर्ग्यात प्रचाराचा शुभारंभ – समर्थकांचा उत्साह शिगेला

जत नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून भव्य शक्तिप्रदर्शन करत चिनगीबाबा दरग्यात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ. डॉ. रविंद्र आरळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, ११ प्रभागांत २३ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात. पडळकर यांची विकासावर भाष्य.…

jat crime news: जत पोलिसांची मोठी कारवाई: सहा देशी पिस्तूलांसह दोघांना अटक | 3.46 लाखांचा मुद्देमाल जप्त

जत पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरात बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या सहा देशी पिस्तूल, काडतूस आणि दुचाकीसह दोघांना अटक केली. 3.46 लाखांचा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशातील अवैध पिस्तूल रॅकेटचा धागा पोलिसांच्या तपासात…