Category: जत

Jath

जत तालुक्याच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत प्रभावी उपक्रम राबवा: मंत्री भरत गोगावले

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक प्रकल्प हाती घेतले जातील. जत तालुक्यातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि तालुक्याचा सुजलाम्-सुफलाम् विकास करण्यासाठी विविध उपक्रम…

jat crime news: नागज-जत दरम्यान जांभूळवाडीजवळ अपघात: कोसारी येथील 25 वर्षीय युवकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

सारांश: 1. अपघातात युवक ठार: नागज-जत मार्गावर जांभूळवाडी फाट्याजवळ अज्ञात चारचाकीने मोटारसायकलला धडक दिल्याने रमेश साळे (२५) यांचा मृत्यू झाला, तर आप्पासाहेब कदम (३२) जखमी झाले. पोलिस तपास सुरू आहे.…

jat crime news: नोकराने चोरी केलेला 1.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त: जत पोलिसांची प्रभावी कारवाई

सारांश: जत तालुक्यात शेतकऱ्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून फरार झालेल्या सायली आणि दत्तात्रय खटके या जोडप्यास पोलिसांनी अटक केली. आरोपींनी जयसिंगपूर येथील सराफाकडे चोरीचे दागिने विकल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने…

नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न: राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर; पीडित कुटुंबाची घेतली भेट

सारांश: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जत तालुक्यातील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आयोग…

jat crime news: अत्याचार करून 4 वर्षांच्या बालिकेचा खून : जत तालुक्यात संतापाची लाट

सारांश: जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग कळ्ळी याला अटक केली असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची…

Jat Accident News: जत तालुक्यात 2 अपघातांत दोघेजण ठार: एक जखमी; एक अपघात जत-सांगली मार्गावर तर दुसरा अपघात कुंभारी गावाजवळ

सारांश: जत तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. जत-सांगली रस्त्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शहाजान नदाफ ठार झाले, तर कुंभारीजवळ अनोळखी वाहनाने…

गुड्डापूर येथे तहसीलदारांनी पाठलाग करून वाळूचा ट्रक पकडला; 10 ते 12 ब्रास वाळूची विनापरवाना वाहतूक

गुड्डापूर येथे संख अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी पाठलाग करून वाळूने भरलेला डंपर जप्त केला. डंपरमध्ये १० ते १२ ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात होती. वाहन चालकाकडे परवाना नसल्याने…

jat crime news: तरुणाच्या मृत्यूने जत हादरले: 2 मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल; जत शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दोन दिवसांपूर्वी झाली होती मारहाण

सारांश: जत बसस्थानकात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात मित्रांनी बेदम मारहाण केल्याने चंद्रकांत वाघमारे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

jat yallama yatra news/ जत यल्लमादेवीची यात्रा: ‘उदं गं आई उदं, यल्लू आईचा उदं…’ च्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी घेतले देवीचे दर्शन; पुढील यात्रा 15 डिसेंबर 2025 पासून…

सारांश: जत येथील श्री यल्लमादेवीची यात्रा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात पार पडली. देवीची पालखी, नगरप्रदक्षिणा, व किचाच्या विधीने यात्रेची सांगता झाली. यावेळी हजारो भक्तांनी जयघोष करत देवीचे दर्शन घेतले. श्रीमंत…

jat crime news: जत येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी नवऱ्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

* जत येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल *शेगावात ३४ हजारांची वीजचोरी एकाविरुद्ध गुन्हा दाखल *हद्दपारीचा भंग; एकाविरुद्ध गुन्हा अल्पवयीन मुलीशी विवाह करून…