Category: जत

Jath

Free Health Checkup Camp: श्री कृपा हॉस्पिटल जत येथे महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

सारांश: जत येथील श्री कृपा हॉस्पिटल आणि उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ८ मार्च २०२५ रोजी…

jat accident news: जत-सांगोला महामार्गावर दुचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात 2 जण ठार

सारांश: जत-सांगोला महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील देवदत्त शिंदे (२०) आणि यशराज शिंदे (१५, रा. शेगाव) या दोघांचा मृत्यू झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत यशराज जागीच ठार झाला, तर…

गुड्डापूरच्या मंदिरातील विनापरवाना कामे थांबविण्याचे आदेश: पुरातत्त्व विभागाच्या मनाई आदेशानंतरही सुरू होते काम

सारांश: गुड्डापूर येथील दानम्मा देवी मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टने पुरातत्त्व विभागाच्या मनाई आदेशाविना जेसीबीच्या सहाय्याने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू केले. भाविकांच्या तक्रारीनंतर पुरातत्त्व विभागाने हे काम थांबविण्याचे आदेश तहसीलदारांना…

jat crime news: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 4 जणांवर गुन्हा दाखल

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून जत तालुक्यातील एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी जत पोलिस…

Irregular Appointment Case: डीसीसी बँकेच्या बेळोंडगी शाखेत नियमबाह्य नियुक्ती प्रकरण: दोषींवर कारवाईचा इशारा

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जिल्हा मध्यवर्ती बँके (डीसीसी) च्या बेळोंडगी (ता. जत) शाखेत एका महिलेची रोजंदारी शिपाई पदावर परस्पर नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती…

जत अपघात न्यूज/ Jat Accident News: वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू: पत्नी गंभीर जखमी; डफळापूर-अनंतपूर मार्गावरील दुर्घटना; मृत जत तालुक्यातील मेंढीगिरीचे रहिवासी

सारांश: जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील रामू कुरणे आणि त्यांची मुलगी जान्हवी हे लग्न समारंभासाठी अनंतपूरला जात असताना, डफळापूर-अनंतपूर मार्गावर त्यांच्या दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात बाप-लेकीचा…

jat crime news: जत पोलिसांची कारवाई : मोटारसायकल चोरीप्रकरणी आरोपी अटकेत; 20 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत शहरातील सी.बी. पवार हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून चोरीस गेलेली मोटारसायकल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपशील दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी…

jat crime news: जतमध्ये विद्युत मोटारी चोरी करणारा आरोपी जेरबंद: 3 मोटारी जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी मोठी कारवाई करत विद्युत मोटार चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत तीन विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या असून…

jat crime news: जत तालुक्यातील साळमाळगेवाडीत 42 वर्षीय शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

जत तालुक्यातील ठळक घटना: तालुक्यातील साळमाळगेवाडीत गळफास घेऊन आत्महत्या; तालुक्यातील एका गावात बालविवाहाची घटना – तणावाचे वातावरण; माडग्याळला आगीत दुकान खाक साळमाळगेवाडीत गळफास घेऊन आत्महत्या जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :…

jat crime news: जत तालुक्यातील बिळूरमध्ये बेकायदा दारूसाठा जप्त; 6 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सारांश: जत पोलिसांनी बिळूर येथे श्री काळभैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३८ हजार किमतीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीचे वाहन…