Category: जत

Jath

jat crime news: जत तालुक्यातील उमदी – विजयपूर महामार्गावर अपघात- जीवितहानी टळली; जत शहरात घरफोडी; 9 हजारांचा मुद्देमाल चोरी

जत परिसरातील बातम्या: 🚨 उमदी – विजयपूर महामार्गावर अपघात; जीवितहानी टळली जत (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): उमदी – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर लवंगा येथे शुक्रवारी (ता.१५) रात्री झालेल्या अपघातात दोन वाहने उलटली.…

Sugarcane returns to Jat: जत तालुक्यात ऊसाचे क्षेत्र दुपटीने वाढले; जिल्ह्याचा ऊसपट्टा 1 लाख 38 हजार हेक्टरवर; दुष्काळाचा शिक्का पुसत ‘म्हैसाळ’च्या पाण्याने माळरान बहरले

जतसारख्या भागात ऊस लागवडीला आलेले पुनरूज्जीवन हे म्हैसाळ योजनेमुळे शक्य झाले असून जिल्ह्याच्या एकंदर ऊस क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जतसारख्या दुष्काळी ओळखीच्या तालुक्यात यंदा उसाचे…

jat crime news: जत: वयोवृद्ध महिलेस रस्त्यात अडवून जबरी चोरी करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील जत परिसरात एका वयोवृद्ध महिलेस रस्त्यात अडवून जबरीने दागिने हिसकावणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ९०,००० रुपयांचा मुद्देमाल…

जत वार्तापत्र: स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील राजकारण तापू लागले आहे. जत नगरपरिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या…

Welcome: विद्यार्थ्यांचेही आता हेल्थ कार्ड; शिक्षण विभागाचा निर्णय; दरवर्षी होणार आरोग्य तपासणी

सारांश: राज्यातील सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून, तपासणीची…

“तुमच्या वडिलांच्या आत्म्याची शांती करा, ते आम्हाला त्रास देतात” — अंधश्रद्धेच्या वादात अडकलेल्या 2 कुटुंबांत अंनिसच्या मध्यस्थीने सामोपचार; माडग्याळ गावातील घटना : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांतून वादाला पूर्णविराम

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत तालुक्यातील माडग्याळ गावात अंधश्रद्धेच्या पार्श्वभूमीवर दोन शेजारी कुटुंबांमध्ये निर्माण झालेला वाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्यस्थीने अखेर मिटला. गावात गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र प्रकार समोर येत…

जत तालुक्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार; मुख्याध्यापक निलंबित, चौकशी सुरू

सारांश: जत तालुक्यातील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून चार ते पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेने मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून समाजकल्याण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या…

jat crime news: जत तालुक्यातील उमदीतील जबरी चोरीचा पर्दाफाश : अडीच कोटींची रोकड व ब्रिझा गाडी जप्त, 7 आरोपी अटकेत

सारांश: उमदी (जत) येथे ब्रिझा कार अडवून झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व उमदी पोलिसांनी संयुक्त कारवाईत २ कोटी ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या…

jat crime news: रेवनाळ येथे कौटुंबिक वादातून पत्नीचा मृत्यू; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, 4 दिवसांची पोलिस कोठडी

सारांश: रेवनाळ (ता. जत) येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ७ एप्रिलपर्यंत…

umadi crime news: उमदी पोलीस ठाणे हद्दीतील करेवाडी येथे मोरया ज्वेलर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक; 96 हजारांचे दागिने हस्तगत

सारांश: जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाणे हद्दीतील करेवाडी येथील मोरया ज्वेलर्समध्ये आंतरराज्यीय गुन्हेगार मोहम्मद अली बाबर अली ईराणी याने १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने…