Nature’s warning/ निसर्गाचा इशारा : विकास आणि पर्यावरणातील संतुलनाची हाक
मानवी सभ्यता जितकी प्रगत झाली, तितका तिचा निसर्गाशी असलेला संबंधही गुंतागुंतीचा झाला आहे. आधुनिक विज्ञान, उद्योग, तंत्रज्ञान यामुळे माणसाच्या जीवनमानात निश्चितच सुधारणा झाली आहे; पण या प्रगतीसोबत निसर्गावर (Nature) होणारे…
