Children’s story 7/ बालकथा: गौरंगमुळे अजयला मिळाला धडा
गौरंगच्या शेजारील सीटवर येऊन जेव्हा अजय बसला, तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. शिक्षकांनी जेव्हा याचे कारण विचारले, तेव्हा गौरंगने एक फार विचित्र कारण सांगितले. त्यामुळे शिक्षकांना अजयला समजवावे लागले. असं काय…