राज्यात तलाठी पदांच्या 1700 जागांवर लवकरच भरती प्रक्रिया — महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
📰 महाराष्ट्रात तलाठी पदांच्या १७०० जागा रिक्त असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार दाते यांना दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. (आयर्विन टाइम्स विशेष…
