डेली डाएटमध्ये अंडी का खावीत? | प्रोटीन, व्हिटॅमिन्स, वजन कमी व आरोग्य फायदे; अंड्यात असतात 11 प्रकारची जीवनसत्त्वे
🥚 डेली डाएटमध्ये घ्या अंडे – मिळेल पुरेसा प्रोटीन अंड्यामध्ये पोषक तत्त्वांची मुबलकता असते. अंडे केवळ उत्कृष्ट दर्जाचा प्रोटीनच देत नाही, तर त्यात ११ प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे, ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स…