आपल्या यकृतची (लिव्हरची) काळजी घेतलीत का? If you are careful, you will… भारतातील 38.6% प्रौढ आणि 35.4% बालकं फॅटी लिव्हरने ग्रस्त
यकृत (लिव्हर) – आपलं शांत, पण सतत कार्यरत असलेलं अंग. शरीराची प्रयोगशाळा म्हणावं असं हे महत्त्वाचं अवयव! विषारी घटक निष्क्रिय करणं, पचनक्रिया सुरळीत ठेवणं, ऊर्जा साठवणं, प्रथिनांचं निर्मितीकरण, जीवनसत्त्वं व…