Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ; 12th उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10 देणार
लाडकी बहीण योजनेप्रमाणं मुख्यमंत्री लाडक्या भावांसाठी देखील योजना आयर्विन टाइम्स / पंढरपूर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये…