Jat Crime News / जत : मोबाइल कॉलवरून लागला खुनाचा सुगावा; जत तालुक्यातील खंडनाळ येथील 40 वर्षीय महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात आले उमदी पोलिसांना यश
उमदी (जत) पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रकरणाचा केला कसून तपास आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील खंडनाळ येथील इंदू पांडुरंग बिराजदार (वय ४०) या विवाहितेचा मृतदेह १० जुलै रोजी…