Author: irwin times

Environmental crisis: प्लास्टिक आणि ई-कचरा : इक्कविसाव्या शतकातील वाढते पर्यावरणीय संकट; दरवर्षी सुमारे 5 कोटी टन प्लास्टिक कचरा मिसळतो पर्यावरणात

इक्कविसावं शतक म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीचं शतक. आज मानवी जीवन अधिक सोयीस्कर, वेगवान आणि संवादी बनलं आहे. या बदलात प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मोठा वाटा आहे. पण, हीच प्रगती आता…

एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती – एक प्रेरणादायी प्रवास;सायकल संस्कृतीमुळे एम्स्टर्डमला 2050 पर्यंत “नेट झिरो कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाणं सहज शक्य; Amsterdam’s unique bicycle culture

नेदरलँडची राजधानी एम्स्टर्डम ही फक्त आपल्या नयनरम्य कालव्यांमुळे किंवा ऐतिहासिक वास्तूंमुळेच नाही, तर तिच्या ‘अनोख्या सायकल संस्कृती’मुळे देखील जगभर प्रसिद्ध आहे. या शहरात आज जेवढी लोकसंख्या आहे, त्याहून अधिक सायकली…

अतिवृष्टी, पुर व हवामान बिघाड : निसर्गाच्या रौद्रतेपुढे हतबल माणूस

माणूस आज विज्ञान, तंत्रज्ञान, आणि आधुनिकतेच्या शिखरावर पोहोचला असला, तरी निसर्गाच्या एकाच कोपामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व हादरते, हे आपण दरवर्षी अनुभवत आहोत. विशेषतः पावसाळ्याच्या काळात अतीवृष्टी आणि त्यातून उद्भवणारे महापूर…

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे मार्गदर्शक नियम जाहीर – सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; Government employees, take care

मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अटळ असून संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून त्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोशल…

पर्यटन उद्योग : करिअरसाठी अमर्याद संधींचं जग; 10 वी नंतर करिअरसाठी चांगला पर्याय; Travel is an education – and tourism is its professional form!

‘दहावी झाल्यावर पुढे काय?’ – हा प्रश्न आज अनेक विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतो. गुणवत्तेनुसार विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखा निवडून डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकील अशा पारंपरिक मार्गावर पाऊल ठेवणाऱ्यांची…

बुलेट ट्रेननंतर आता बुलेट इंटरनेट – जपानचा जागतिक विक्रम आणि भारतासाठी धडा; या स्पीडने प्रत्येक सेकंदाला 10 लाख जीबी डेटा ट्रान्सफर केला जाऊ शकतो

सुमारे साठ वर्षांपूर्वी जगातील पहिली बुलेट ट्रेन तयार करणाऱ्या जपानने, आता एक अजूनच भव्य, वेगवान आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे – बुलेट इंटरनेट! हा शब्द वापरायची वेळच आली आहे, कारण…

निसर्ग – आपला हरवलेला सखा: जागतिक निसर्ग संवर्धन दिन 28 जुलै

“निसर्ग आपला सर्वोत्तम सखा आहे” – हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण आजच्या घडीला आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे – खरंच आपण निसर्गाशी सख्याचं नातं जपतो आहोत का? आजूबाजूला नजर टाका…

Growing population is worrisome: वाढती लोकसंख्या- संसाधनांवर ताण; भारतात केवळ 2.5 टक्के भूभाग, मात्र जगाच्या 18 टक्के लोकसंख्येचा भार या देशावर

भारतीय इतिहासाच्या नवीन पानावर आज एक गंभीर वास्तव अधोरेखित होत आहे — ते म्हणजे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्र जनसंख्या निधीच्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन’…

जागतिक हेपेटायटिस दिन 28 जुलै : यकृताचा धोकादायक रोग — उपचार शक्य, पण प्रतिबंध महत्त्वाचा

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यातील एक गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार म्हणजे हेपेटायटिस. २८ जुलै रोजी जागतिक पातळीवर ‘जागतिक हेपेटायटिस दिन’ साजरा केला…

Sugarcane returns to Jat: जत तालुक्यात ऊसाचे क्षेत्र दुपटीने वाढले; जिल्ह्याचा ऊसपट्टा 1 लाख 38 हजार हेक्टरवर; दुष्काळाचा शिक्का पुसत ‘म्हैसाळ’च्या पाण्याने माळरान बहरले

जतसारख्या भागात ऊस लागवडीला आलेले पुनरूज्जीवन हे म्हैसाळ योजनेमुळे शक्य झाले असून जिल्ह्याच्या एकंदर ऊस क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जतसारख्या दुष्काळी ओळखीच्या तालुक्यात यंदा उसाचे…