सोन्याचा सर्वाधिक साठा असणारे प्रमुख दहा देश माहीत आहेत का?

जगातील अनेक देशांनी सोने खरेदीसाठी सपाटा लावला आहे. भारत, चीनसह अन्य देशांतील मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा केला आहे. 

सोन्याची खरेदी वाढल्याने या मौल्यवान धातूच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. जगातील दहा प्रमुख देशांपैकी कोणत्या देशाकडे किती सोन्याचा साठा आहे, याची माहिती जाणून घेऊ...

गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताच्या सोन्याच्या साठ्यात १८.५१ टनांनी वाढ झाली आहे.भारताकडे ८२२.०९ टन सोने आहे. आपण जगात नवव्या क्रमांकावर आहे.

अमेरीकेकडे ८१३३.४६ टन सोने आहे. जर्मनीकडे ३३५२.३१ टन सोने आहे. इटलीकडे  २४५१.८४ टन तर फ्रान्सकडे  २४३६.८ टन सोने आहे.

रशिया २३७२.७४ टन तर चीनकडे  २२६२.४५ टन आणि स्वित्झर्लंडकडे  १०४० टन सोने आहे.

अमेरीकेकडे ८१३३.४६ टन सोने आहे. जर्मनीकडे ३३५२.३१ टन सोने आहे. इटलीकडे  २४५१.८४ टन तर फ्रान्सकडे  २४३६.८ टन सोने आहे. 

जपानकडे  ८४५.९७ टन  आणि नेदरलँडकडे  ६१२.४५ टन सोने आहे. जपाननंतर सोने खरेदीत भारताचा क्रमांक लागतो.  स्रोत : वर्ल्ड गोल्ड कौन्सिल