जानेवारी २०२२ ते मार्च २०२४ या सव्वादोन वर्षांत राज्यातील विविध रस्त्यांवर तथा महामार्गांवर विक्रमी ७० हजार ६२६ अपघात झाले.
त्यात तब्बल ३२ हजार ५९० जणांचा मृत्यू झाला असून ४२ हत्यात तब्बल ३२ हजार ५९० जणांचा मृत्यू झाला असून ४२ हजार जणांना अपंगत्व आल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.जार जणांना अपंगत्व आल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.
नाशिक, नगर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, यवतमाळ, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यूची नोंद आहे.
रस्ते अपघाताची स्थिती:■ २०२२ मध्ये एकूण ३३,३८३ अपघात झाले. त्यात १५,२२४ मृत्युमुखी पडले तर १९,५४० गंभीर जखमी झाले
■ २०२३ मध्ये ३५,२४३ अपघात झाले. त्यात १५,३६६ मृत्युमुखी पडले तर २१,४४६ गंभीर जखमी झाले.
■ दोन वर्षात एकूण ६८, ६२६ अपघात झाले. त्यात ३०,५९० मृत्युमुखी पडले. तर ४०९८६ गंभीर जखमी झाले.
अपघात टाळण्यासाठी■ महामार्गांवरील विजेचे खांब बाजूला करणे■ महामार्गांवरील बंद वाहने तत्काळ बाजूला करणे■ महामार्गांवर जनजागृतीचे फलक लावणे